जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्यांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नाही. पण या आंदोलनात ते अग्रभागी आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठ्या क्रांतीची चाहुलयातुन दिसुन येते. रोज एक पेपर फुटीचे वादळ आपल्या डोक्यावर येऊन बसेल सांगता येत नाही. सोनम वांगचुक यांच्या या योदानाला निद्रींस्त जनता कधी निद्रेंतुन जागे होते ते पाहण्या जोगे आहे.

कोणताही नेता, सामाजिक कार्यकर्ता अभिनेता, क्रिकेट पटु, संगीतकार हे त्यांच्या क्षेत्रापुरते मर्यादित आहेत का ॽ. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला हे लोक पाढिंबा देत नाहीत. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे पण यात या वर्गाचा अल्पसा प्रतिसाद नाही. या कारणास्तव सरकारला या आंदोलना कडे पाढ करुन बसलेले आहे. जो तो आपल्या क्षेत्रा पुरता मर्यार्दी राहत आहे माग विद्यार्स्थांच्या हक्का साठी समोर कोण येईल ॽ हा प्रश्न तसाच आहे. पण विद्यार्थी त्यांच्या सर्व गोष्टीत त उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या विविध कार्यक्रमाला हजर राहतात.
नेता, अभिनेता, क्रिकेटर, संगितकार, सामाजिक कार्यकर्ता, या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना यांना असे वाटत नाही काॽ , कि विद्यार्स्थांच्या हक्कांसाठी त्यांनी पुढे याव…..