“न किंचित् शाश्वतम्” “Nothing is Permanent’’ हे एक संस्कृत वाक्यप्रचार आहे, याचा अर्थ “काहीही कायमस्वरूपी नाही” किंवा “काहीही चिरकाल टिकत नाही” असा होतो. या पृथ्वीतलावर जन्म होतो, हे जेवढे सत्य आहे. तेवढेच सत्य मृत्यू हे पण आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडल्या आहेत. तसेच जेथे विश्वास आहे तेथे विश्वासघात येतो. जेथे प्रेम आहे तेथे…

Bharatat Lokshahi ahe ka? “भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे,” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण आज स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे—खरोखर भारतात लोकशाही आहे का? लोकशाही म्हणजे केवळ मतदान करून सरकार निवडणे नव्हे. लोकशाही म्हणजे नागरिकांना निर्भयपणे प्रश्न विचारण्याचा अधिकार, सरकारच्या धोरणांवर मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि शांततेच्या…
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. त्यांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नाही. पण या आंदोलनात ते अग्रभागी आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठ्या क्रांतीची चाहुलयातुन दिसुन येते. रोज एक पेपर फुटीचे वादळ आपल्या डोक्यावर येऊन बसेल सांगता येत नाही. सोनम वांगचुक यांच्या या योदानाला निद्रींस्त जनता…
Marenge Wo Sab jo Chup Hai “मरेंगे वो सब, जो चुप हैं। कोई गोली से मरेगा, कोई धक्का-मुक्की में मरेगा, कोई भूख से मरेगा। मरेंगे तो सब।” रविश कुमार ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांच्या एका ओळीचा आशय आजच्या भारताच्या वास्तवाला अगदी अचूक स्पर्श करून जातो. समाजात अनेक गंभीर प्रश्न समोर असतानाही आपण अनेकदा शांत राहतो. पण प्रत्येक वेळी शांत…
प्रभुत्वशाली जातीचे राजकारण स्थानिक पातळीवर एखादी जात संख्यात्मक ताकद संभाळुन असते तिच्याकडे जमीन जुमला असतो आणि आपल्या आर्थिक शक्तीला साजेशी प्रतिष्ठाही त्या जातीने कमावलेली असते तिला वर्चस्वशाली जात अस नाव प्रसिध्द समाजशास्त्रज्ञ “एम. एन. श्रीनिवास” यांनी दिले. अशा वर्चस्वशाली जातीकडे सत्तेची सुत्रे येथे स्वभाविक होत. पण १९५० नंतरच्या राजकारणात आणखी दोन गोष्टी घडवून आल्या.…
प्रस्तावणा 1991 Prant Rajkiya Arthvyavastha भारताने १९९१ मध्ये LPG धोरणाचा स्विकार केला सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी करणे. जागतीक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडून घेणे. खाजगीकरण करणत आणि बाजारात आपला अदृश्य हात असतो हे असणे मान्य करणे. हि या नवीन आर्थिक धोरणाची चतुसुत्री होती. भारताने असे धोरण स्विकारवयास बरीच पार्श्वभूमी होती. तसेच भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी…
China vs India Education System in Marathi आज पाहिले असता. स्पर्धा मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी तग धरावा या साठी देशाची शिक्षण पघ्दतीचा मोठा वाटा असतो. यात चीन आणि भारत या दोन देशांची शिक्षण पध्दतीचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. चीनची शिक्षण पध्दती Educational System of China पार्श्वभूमी आणि इतिहास चीनच्या आधूनिक शिक्षण…
महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे तेरा टक्के ( १३% ) उपवर्गीकरण करण्यात येत आहे. आरक्षणाचे अ, ब, क, ड, (किंवा ३ ते ४ गटांमध्ये) वर्गीकरण करुण आरक्षणाचा समतोल साधण्याचा असा हेतू आपणास दिसतो. उपवर्गीकरण म्हणजे काय ॽ उपवर्गीकरण म्हणजे जे महाराष्ट्रात अनुसूचित जातींना १३% आरक्षण आहे. त्यात (१३%) ची विभागणी करणे आरक्षणात आरक्षण असा उपवर्गीकरणाचा अर्थ…

आधुनिक स्पर्धात्मक राजकारण आणि बदलती मुल्ये. आधुनिक राजकारण हे विचारधारेवर आधारीत न राहता ते संपूर्ण “सत्ताकेंद्रीत” झाल्याचे दिसते. सर्व पक्षाचे सत्तेसाठी निवडणुक जिंकणे हे एकच उद्दिष्ट असल्याने राजकारणातील स्पर्धा टोकाला पोहचलेली आहे. या सर्व प्रक्रियेत लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जाणारे राजकीय पक्ष , निष्ठा, आणि विरेधी पक्षाची भूमिका यात अमुलाग्र बदल झालेला दिसताे.…
Pariksha Pe Charcha 2026 ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला कार्यक्रम आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाते. यात पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात. या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, रेडिओ अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे केले जाते. कोण कोण सहभागी होऊ शकते? सहभागी होण्याचे फायदे नोंदणी…