BRS भारत राष्ट्र समिती

Bharat Rashtra Samiti

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नविन पक्ष आपली प्रचार मोहिम व विकासाचे प्रारुप घेऊण रणात उतरला. सर्वदुर अशी चर्चा रंगत आहे की महाराष्ट्रात तिसरी आघाडीच्या रुपाने आपली मोहिम उघडली .  विकासाचे तेलंगाणा मॉडेल , तेथील शेतकरी  कसा उत्तमरीत्या आपली जीवनमान उंचावत आहे. त्याच बरोबरीने सर्व जनता सुखी समाधानी आहे असे प्ररुप सर्वांना पाहावयास आवडेल असी  बि. आर. एस. पार्टी (BRS ) ( भारत राष्ट्र समिती ) स्थापना २७ एप्रिल २००१ राजी के. चंद्रशेखर राव यांनी केली.  या पार्टीचे एकमेव लक्ष “हैद्राबाद” ला राजधानीचा दर्जा देऊन एक वेगळे असे तेलंगाणा राज्य स्थापन केरणे असे होते. त्यामुळे तेलंगाना राज्याला राज्य दर्जा देण्यासाठी निरंतर आंदोलनामध्ये सक्रीय भुमिका होती.

५ ऑक्टोंबर २०२२ रोजी तेलंगाना राष्ट्र समिती हे नाव बदलून “भारत राष्ट्र समिती” असे केले गेले.

!! अरुणभारती !!

11 responses to “BRS भारत राष्ट्र समिती”

  1. Harshal gholap Avatar
    Harshal gholap

    Nice akki bhai

  2. Sid Avatar
    Sid

    Nice bro

  3. Pankaj jire Avatar
    Pankaj jire

    Khup chan 👌👌

  4. Prathamesh Suryawanshi Avatar
    Prathamesh Suryawanshi

    Very nice

  5. Rameshwar khupse Avatar
    Rameshwar khupse

    Nice

  6. Borale sandip D. Avatar
    Borale sandip D.

    Very nice

  7. Mahendra Gharate Avatar
    Mahendra Gharate

    खुप छान

  8. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice blog nice topic Akki bro .mast

  9. Siddhesh Avatar
    Siddhesh

    Thank you sir for your informative blogs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *