यः क्रियावान् स पण्डितः


“Do not think of the enemy as weak, then do not be too scared to feel too strong.”

“The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.”

“Knowing that education is the way to progress in life, students should study hard and become loyal leaders of society”.
प्रस्तावणा 1991 Prant Rajkiya Arthvyavastha भारताने १९९१ मध्ये LPG धोरणाचा स्विकार केला सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी करणे. जागतीक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडून घेणे. खाजगीकरण करणत आणि बाजारात आपला अदृश्य हात असतो हे असणे मान्य करणे. हि या नवीन आर्थिक धोरणाची चतुसुत्री होती. भारताने असे धोरण स्विकारवयास बरीच पार्श्वभूमी होती. तसेच भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी…
भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोव्हित कम्युनिस्ट क्रांतीमूळे मार्क्सवादी लेनिनवादी विचारांचे आकर्षण वाटून जगभरामध्ये कम्युनिस्ट संघटना स्थापन झाल्या. मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार आणि कम्युनिस्ट इंटरनेशनलच्या माध्यमातून भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भारतामध्ये १८५७ पासून ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी संघटित लढा सुरु झालाख् आणि त्यास १९१७ चया रशियन क्रांतीने नवे बळ व नवा आशय दिला त्यातूनच ब्रिटिश राजवट नष्ट…
प्रस्तावणा नक्षलवादी हा शब्द प्रयोग सध्याच्या काळात भारताच्या राजकारणात सर्रास वापरला जातो. पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील नक्षलबारी येथे १९६७ मध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये त्या शब्दांच मूळ आहे. डाव्या कम्यूनिष्ट (माकप) पक्षातील कम्यूनिस्टांनी शेतकऱ्याचे लऐ अभारले होते. त्यामुळे या भागतल्या भूमिहिन शेतमजुरांच संघटन तर झाल होतेच , पण जागृतीही निर्माण झाली होती. १९६६ – १९६७…
Political Culture in Marathi | राजकीय संस्कृती – अर्थ, विकास, प्रकार, गॅब्रिएल आल्मंड | राज्यशास्त्र नोट्स Political Culture राजकीय संस्कृती हि राज्यशास्त्रातील एक लोकप्रिय संकल्पना बनली आहे. हि संज्ञा प्रथमतः गॅबिअल ऑल्मड १९५६ मध्ये राजकीय व्यवस्थांच्या तौलनिक अभ्यासावरील आपल्या लेखामध्ये मांडली. राजकीय संस्कृती हि संकल्पना प्रामुख्याने मानवशास्त्र व समानशास्त्रातील संस्कृती या संकल्पनेवर आधारीत आहे. …
मार्क्सनंतरचा मावसवाद Socialism, Communism, Western Marxism समाजवाद, साम्यवाद, पाश्चिमात्य मार्क्सवाद :- 19 व्या शतकाच्या शेवटी १० व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजवादी चळवळीचा उदय झालेला दिसुन येतो. कामकरी वर्गाच्या जीवन अनुभवातून समाजवादाची जाणीव निर्माण होऊ शकते का नाही? हा आंतराराष्ट्रीय स्तरावरील समाजवादी चळवळीचा महत्त्वाचा विषय आहे लक्समबर्ग, कऊस्की बर्नस्टेन (Bernstein) ह्या अर्यन विचारवंतामध्ये हा चर्चेवर…
China vs India Education System in Marathi आज पाहिले असता. स्पर्धा मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी तग धरावा या साठी देशाची शिक्षण पघ्दतीचा मोठा वाटा असतो. यात चीन आणि भारत या दोन देशांची शिक्षण पध्दतीचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. चीनची शिक्षण पध्दती Educational System of China पार्श्वभूमी आणि इतिहास चीनच्या आधूनिक शिक्षण…
इ. स. १४६९ ते इ. स. १५२७ जीवनचरित्र :- मॅकियाव्हली | Niccolo Machiavelli मॅकियाव्हली जन्म हा इटली मधील फ्लॉरेन्स येथे १४६९ मध्ये सामान्य कुटुंबात झाला. वडील हे व्यवसायाने वकील होते. मॅकेयाव्हली स्वत:च्या प्रयत्नाने १४९० मध्ये सामान्य प्रशासकीय नोकरीला लागला १४९८ ते १५१२ पर्यंत तो फ्लॉरेन्स प्रजासत्ताकाच्या दुसऱ्या चान्सरी (Second Chancery) चा सचिव होता. तो…
महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे तेरा टक्के ( १३% ) उपवर्गीकरण करण्यात येत आहे. आरक्षणाचे अ, ब, क, ड, (किंवा ३ ते ४ गटांमध्ये) वर्गीकरण करुण आरक्षणाचा समतोल साधण्याचा असा हेतू आपणास दिसतो. उपवर्गीकरण म्हणजे काय ॽ उपवर्गीकरण म्हणजे जे महाराष्ट्रात अनुसूचित जातींना १३% आरक्षण आहे. त्यात (१३%) ची विभागणी करणे आरक्षणात आरक्षण असा उपवर्गीकरणाचा अर्थ…