भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोव्हित कम्युनिस्ट क्रांतीमूळे मार्क्सवादी लेनिनवादी विचारांचे आकर्षण वाटून जगभरामध्ये कम्युनिस्ट संघटना स्थापन झाल्या. मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार आणि कम्युनिस्ट इंटरनेशनलच्या माध्यमातून भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भारतामध्ये १८५७ पासून ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी संघटित लढा सुरु झालाख् आणि त्यास १९१७ चया रशियन क्रांतीने नवे बळ व नवा आशय दिला त्यातूनच ब्रिटिश राजवट नष्ट…
Bharat Rashtra Samiti महाराष्ट्राच्या राजकारणात एक नविन पक्ष आपली प्रचार मोहिम व विकासाचे प्रारुप घेऊण रणात उतरला. सर्वदुर अशी चर्चा रंगत आहे की महाराष्ट्रात तिसरी आघाडीच्या रुपाने आपली मोहिम उघडली . विकासाचे तेलंगाणा मॉडेल , तेथील शेतकरी कसा उत्तमरीत्या आपली जीवनमान उंचावत आहे. त्याच बरोबरीने सर्व जनता सुखी समाधानी आहे असे प्ररुप सर्वांना पाहावयास आवडेल…