’किशोर’ मासिक १९७१ ते २०२५ पर्यंत

‘Kishore’ magazine १९७१ to २०२५

     पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिकाचे होते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे.
     

त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं. त्यातून ‘किशोर’ची निर्मिती झाली.

संदर्भ :-

3 responses to “’किशोर’ मासिक १९७१ ते २०२५ पर्यंत”

  1. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice blog akki👌

  2. […] १ मे २०२४ पासून शासकीय कामासाठी आईचे नाव लावणे बंधकारक.किशोर’ मासिक १९७१ ते २०२३ पर्यंत […]

  3. सौ आरती अनिल लाटणे Avatar
    सौ आरती अनिल लाटणे

    किशोर मासिकांमधून मी लेखन करू इच्छिते कृपया मार्गदर्शन व्हावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *