मार्क्सनंतरचा मावसवाद Socialism, Communism, Western Marxism समाजवाद, साम्यवाद, पाश्चिमात्य मार्क्सवाद :-
19 व्या शतकाच्या शेवटी १० व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजवादी चळवळीचा उदय झालेला दिसुन येतो. कामकरी वर्गाच्या जीवन अनुभवातून समाजवादाची जाणीव निर्माण होऊ शकते का नाही? हा आंतराराष्ट्रीय स्तरावरील समाजवादी चळवळीचा महत्त्वाचा विषय आहे लक्समबर्ग, कऊस्की बर्नस्टेन (Bernstein) ह्या अर्यन विचारवंतामध्ये हा चर्चेवर विषय होता.
लक्सेमबर्गच्या मते, ”Class Practice मार्क्सवाद” हा उत्स्फुर्तपणे समाजवादाची जाणीव निर्माण होण्यास आवश्यक आहे. काऊस्की आणि बर्नस्टोन यांच्या मते, “Ruling idea मार्क्सवाद” कामगार वर्गात समाजवादी राजकीय पक्षाच्या राजकीय वैचारिक हस्तक्षेपातून समाजवाद निर्माण होतो.

लेनिनने त्याच्या What is To Be Done?’ या पत्रकात क्रंतिकारी समाजवादी जाणीव हि Proletariat वर बाह्य राजकीय स्त्रोतातून निर्माण होते.
आर्थिक घटकाव्यतिरिक्त कामगार संबधांच्या बाहेर इरत घटकांद्वारे वर्गात राजकीय जाणीव निर्माण होते. लेनिनच्या मते, आर्थिक घटकांचा विचार केला तर ती जाणीव फक्त कामगार चळवळीपर्यंतच सिमीत राहील, आणि या कामगार वर्गावर बुर्जुवा विचारसरणीचा प्रभाव असेल. बुर्जुवा विचारस हि पूर्णपणे विकसित झालेली आहे.
लेनिनच्या मते, सामाजिक जाणीवेचा स्त्रोत हा कामगार वर्गाचे जीवन अनुभव आहेत का? या प्रश्नाचे उत्तर दोन भागात देतो. माक्सवादी सिद्धांताला महत्त्व देत अंतीकारी सिद्धांताशिवाय क्रांतीकारी चळवळ होऊ शकत नाही. दुसन्या उत्तरात तो स्वतःच मत