राईनपाडा सामुहिक हत्याकांड

राईनपाडा सामुहिक हत्याकांड

        राज्याला हादरविणाऱ्या साक्री तालुक्यातील राईनपाडा सामुहिक हत्याकांड या प्रकरणात “धुळे सत्र न्यायालयाचा निकाल” त्यात सात आरोपीस जन्मठेप शिक्षा ठोठावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या हत्याकांडाचा प्रत्यय आला आहे, खोट्या अफवांनवर विश्वास ठेवून , समाज माध्यमांच्या प्रत्येक फिरणारा संदेशाची शहा-निशाह न करता प्रत्यक्ष कृती यामुळे १ जुलै २०१८ रोजी हे पाच गोसावी समाजातील भिक्षुक भिक्षुकीसाठी राईनपाडा गावात आले होते. त्यांच्या विषयी मुले पळविनणारी टोळी असल्याचा गैरसमज पसरुन गावातील काहींनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून मारहान करुन ठार केले होते
मंगळवार ६ फेब्रुवारी २०१४ epaper.loksatta.com

!! अरुणभारती !!

One response to “राईनपाडा सामुहिक हत्याकांड”

  1. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice Information akki.nice blog.
    👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *