१२ वी  आणि १० वी च्या विद्यार्थ्यांन साठी आनंदाची बातमी .

“Good news for 12th and 10th-grade students”

     उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  ( इ. १२ वी ) व माध्यमिक शालान्त प्रामाणपत्र  ( इ. १० वी )  परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना वाचण्यासाठी ( आकलन होण्यासाठी) प्रश्न प्रश्नपत्रिकांचे वाटप निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी -मार्च  २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. 



     
     विद्यार्थी हित लक्षात घेतूनव पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वेळ वाढवून देण्यात येत आहे.

!! अरुणभारती !!

2 responses to “१२ वी  आणि १० वी च्या विद्यार्थ्यांन साठी आनंदाची बातमी .”

  1. Sanjay pawara Avatar
    Sanjay pawara

    Excellent

  2. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice Information. Nice blog akki 👌👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *