HSC, SSC EXAM TIME TABLE 2025 |२०२५ चे १० वी, १२ वी परीक्षेचे वेळापत्रक

आता नियोजन करा.

       वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची आणि तयारीची चांगली योजना करण्यास मदत होईल. त्यांनी वेळापत्रकानुसार अभ्यास करणे आणि परीक्षांची चांगली तयारी करणे आवश्यक आहे. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनासाठी पूर्व आराखडा आहे.  या  वेळापत्रकात काही फेरबदल होतील तेव्हा अधिक माहीती साठी www.mahasscboard.in या वेवसाईवर भेट द्या.
        महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी, १२ वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक  जाहीर करण्यात आले. १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या दरम्यान होणार असुन इ. १० वी ची २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे.  

!! अरुणभारती !!

10 responses to “HSC, SSC EXAM TIME TABLE 2025 |२०२५ चे १० वी, १२ वी परीक्षेचे वेळापत्रक”

  1. Tushar Avatar
    Tushar

    Nice information brother 👍

  2. Siddhesh Avatar
    Siddhesh

    Thank you

  3. Shubham Avatar
    Shubham

    Good

  4. Sumit Avatar
    Sumit

    Good Info
    Thnk Yu
    ..👍🏻

  5. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Khupach chhan blog akki.🤗👌👍

  6. Siddhesh Avatar
    Siddhesh

    Informative blog 👍

  7. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice blog bro

  8. Sid Avatar
    Sid

    Nice information

  9. gayatri nawale Avatar
    gayatri nawale

    Good information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *