आपण कोणताही सावध पवीत्रा घेत नाही आणी आपण सरळ आपले फोटो, व्हिडीओ Social Media Sites वर अपलोड करत असतो. डीप फेक हा असाच शब्द आहे. त्या मध्ये व्हिडीओ एका विशिष्ट सॉफ्टवेअरचया माध्यमातून बनवला जातो. जो तंतोतंत आपल्या हाव भाव असलेला असतो . उदा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर आहे या कोणत्याही व्यक्तीचा चेहरा व्हिडीओमध्ये दुसरा व्यक्तीच्या चेहऱ्याने करु शकता या पध्दतीच्या व्हिडीओ एडिटिंगला डीप फेक असे म्हणतात. याचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणत वाढत आहे. त्या आपल्या वर डीप फेक करुन आपला व्हिडीओ किंवा फोटोचा वापर करुन एखाद्या Web वर टाकु शकतात.
डीप फेक पासुन तुम्ही कसे दुर राहालॽ
कोणत्याही Social Media Sites कोणतेही व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करतो तेव्हा आपण ते लॉक केले पाहीजेत, जेणे करुण त्यांचा उपयोग कोढेही करता येणार नाही. आपले खाजगी व्हिडीओ किंवा फोटो कोणत्याही प्रकारे Social Media Sites वर टाकु नये.
आपली फसवणूक झाली असल्यास आपण तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा . आपल्या सोबत झालेल्या फसवणूकीची माहीती द्यावी .
Leave a Reply