आता नियोजन करा.
वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची आणि तयारीची चांगली योजना करण्यास मदत होईल. त्यांनी वेळापत्रकानुसार अभ्यास करणे आणि परीक्षांची चांगली तयारी करणे आवश्यक आहे. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनासाठी पूर्व आराखडा आहे. या वेळापत्रकात काही फेरबदल होतील तेव्हा अधिक माहीती साठी www.mahasscboard.in या वेवसाईवर भेट द्या.

महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी, १२ वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या दरम्यान होणार असुन इ. १० वी ची २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे.
!! अरुणभारती !!
Leave a Reply