१७७३ चा नियामक अधिनियम प्रस्तावणा:- Regulating Act (1773) to Independence Act (1947) १७७३ चा नियामक अधिनियम हा ब्रिटिश संसदेने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराव नियंत्रण ठेवण्यासाठी पारिक केलेला महत्वाचा कायदा होता. हा कायदा भारतावरील ब्रिटिश राजकीय नियंत्रणाचा पहिला टप्प होता आणि प्रशासकीय व न्याय प्रणालीसाठी हा महत्वाचा पाया ठरला. १७७५ च्या प्लासीच्या युध्दानंतर आणि