Process of Globalization विसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि अर्थकारणात परिवर्तनाची चळवळ सुरु झाली. ही परिवर्तनाची मागणी पुढे येण्याचे कारण म्हणजे मागील काही वर्षापासून शीतयुध्द समाप्त होणे. सोव्हिएत संघराज्याचे विघटन, पूर्व युरोपात साम्यवादाचे पतन आणि अमेरिकेची एक ध्रुवी अर्थव्यवस्था अशा विविध कारणामुळे नवीन आंतरराष्ट्रीय अर्थ व्यवस्थेबरोबरच नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचाही उद्य झाला. जागतिकीकरण : जागतिकीकरणाची चळवळ…
Development of the study of International Relations. आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरुप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध हे मुख्यत्वेकरुन राजकीय स्वरुपाचे होते. परंतू आज राज्यांचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आज विज्ञान युगात दळवळणांच्या व…