आपण कोणताही सावध पवीत्रा घेत नाही आणी आपण सरळ आपले फोटो, व्हिडीओ Social Media Sites वर अपलोड करत असतो. डीप फेक हा असाच शब्द आहे. त्या मध्ये व्हिडीओ एका विशिष्ट सॉफ्टवेअरचया माध्यमातून बनवला जातो. जो तंतोतंत आपल्या हाव भाव असलेला असतो . उदा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर आहे या कोणत्याही व्यक्तीचा चेहरा व्हिडीओमध्ये दुसरा व्यक्तीच्या चेहऱ्याने…