Removal Of Gender Bias स्त्री पुरुष लिंग भेद लिंग ही सामाजिक संरचना आहे. स्त्री पुरुषांमध्ये जैविकरित्या फरक दिसून येतो. परंतु या फरकाचा अर्थ समाजाने स्त्री ही जैविकदृष्ट्या दुबळी आहे असा लावला आहे. समाज हा पुरुषसत्ताक पध्दतीकडे वळलेला आहे. स्त्रीयांना समाजव्यवस्थे मध्ये प्राचीन काळापासून ते आजपर्यंत काही अपवाद सोडले तर दुय्यमतेचा…