SSC, HSC , Maharashtra State Board Result इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थी / पालक / शिक्षक यांना कळविण्याचे येते की, समाज माध्यमावर इ. १० वी व १२ वी च्या २०२४ च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे प्रयत्न होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कडुन सूचना देण्यात आले…