Mothers Name in Government Documents Mandatory आईचे नाव लावण्याची पंपरा महाराष्ट्रात पूर्वी पासून आहे इ.स.पू. दुसऱ्या शकतकात आधूनिक महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, आणि मध्यप्रदेशाचा काही भाग या प्रदेशांवर राज्य करणाऱ्या सातवाहन राजवंशातील राजा आपला उल्लेख गौतमीपुत्र सातकर्णी असा करत होता. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील २३ वा सम्राट होऊन गेला तेव्हा पासून ही परंपरा आपल्यास दिसते…