SC, ST Creamy Layer In Marathi ǀ अनुसूचित जाती , जमाती त ही क्रीमिलेय. SC, ST Creamy Layer ǀ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील आरक्षणाचा लाभ सर्व तळागाळाच्या घटका पर्यंत पोहचायला हवा या साठी या वर्गाती “क्रीमिलेयर” लागू करण्याचे मत सर्वोच्च न्यायालयायेन नोंदवले “सरकारी नोकरीत योग्य वाटा न मिळालेल्या मागास वर्गांतील नागरिकांना प्राधान्य देण्याची जबाबदारी…