भारतीय आवकायश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) देशाच्या महत्वाकांशी मानवी मोहीम “गगनयान” शी संबंधित वैज्ञानिक उपकरण वाहण चाचणी “फ्लाईअ टेस्ट व्हेईकल अबॉटि मिशन – १ (टीव्ही-डी -१)” प्रक्षेपण केले.

सकाळी ८ वाजता नियोजीत वेळ होती पण हवामान खराब असल्याचे कारण देत ही वेळ अर्धा तासाने पूढे ढकलण्यात आली. नंतरची नियोजीत वेळा सकाळी ८:४५ होती. अखेर शेवटचे ५ सेकंद आधी उड्डान थांबवावे लागले. नंतर काही वेळाने इस्त्रोने तुटी ओळखुनण त्या दूर केल्या व पुन्हा उड्डानाचा प्रयत्न केला व त्या प्रयत्नाला अखेर यश आले. “ गगनयानाने ” पृथ्वी पासून सुमारे १७ कि. मी. ची उंची गाठली व तेथुन अंतराळवीरांना आवकाशात घेऊन जानारे “ क्रू मॉड्यूल ” वेगळे करुन ते पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात सोडले. या मॉड्युलचा वेग कमी करुन त्याची सुरक्षीत लाँडींग व्हाव या साठी पॉराशुटची मदत घेतली जाते. या परीक्षणात तिन्ही पॉराशुटने व्यवस्तीत काम केले. क्रु मॉड्युल यशस्वीरीत्या बंगालच्या उपसागरात श्रीहरीकोटा पासुन १० कि. मी. अंतरावर कोसळले. या क्रू मॉड्यूल मध्ये अंतराळवीर नव्हते. ही एक चाचणी होती ती यशस्वी पारपडली.
चाचणीचा उद्देश
आवकाश मोहीम अयशस्वी होत असल्यास (अर्बार्ट सिच्युएशन) टीव्ही – डी -१ चाचणी यानातून अंतराळवीरांची कुपी (क्रू मॉड्यूल – सीएम) बाह्य अवकाशात प्रक्षेपित केल्या गेल्यानंतर त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठीच्या चालकदल बचाव प्रणाली विकसीत करण्यात आली आहे.!! अरुणभारती !!
संदर्भ :-
Leave a Reply