Hruday Nasalela Samaj (वकिल दामिनी, आपल्या बहिणीला बघायला एका दवाखान्यात प्रवेश करते.) दामिनी :- करुणा,- ऐ करुणा कशी आहेस. बरं वाटते ना हे बघ काळजी करु नकोस, सर्व व्यवस्थित होईल लवकर बरी हो. अगं आपल्याला केस जिंकायची आहे ना………(अचानक ) डॉक्टर,……….. डॉक्टर………. नर्स. डॉक्टर :- What Happened, ओ. नर्स लवकर इंजक्शन भरा.Come on fast,स्ट्रेचर आणा…