आता नियोजन करा.
HSC, SSC EXAM TIME TABLE 2027 | २०२७ चे १० वी, १२ वी परीक्षेचे वेळापत्रक
HSC, SSC EXAM TIME TABLE 2027 वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची आणि तयारीची चांगली योजना करण्यास मदत होईल. त्यांनी वेळापत्रकानुसार अभ्यास करणे आणि परीक्षांची चांगली तयारी करणे आवश्यक आहे. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनासाठी पूर्व आराखडा आहे. या वेळापत्रकात काही फेरबदल होतील तेव्हा अधिक माहीती साठी www.mahasscboard.in या वेवसाईवर भेट द्या.

HSC, SSC EXAM TIME TABLE 2027 महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी, १२ वी च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १२ वी ची परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ ते ९ मार्च २०२७ या दरम्यान होणार असुन इ. १० वी ची १५ फेब्रुवारी २०२७ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
!! अरुणभारती !!
Leave a Reply