मागील Blog मध्ये आपण Administration म्हणजे काय हे समजावून घेतले. पुढे लोकप्रशासन (Public Administration) म्हणजे काय हे समजावून घेऊया लोकप्रशासन म्हणजे लोकांचे असलेले प्रशासन होय असा ढोबळ मानाने समजू. लोकप्रशासनातील “लोक” (Public) हा शब्द “राज्यातील सर्व लोक” या आर्थी वापरलेला आहे. Public याचा अर्थ “सार्वजनिक” असाही होतो. राजयातील जनतेचे हितसाधन्यासाठी सरकाररकडून विविध प्रकाराची कार्ये…
लोकप्रशासन Public Administration आधूनिक काळात लोकप्रशासन हे अत्यंत महत्वाचे व आवश्यक शास्त्र म्हणुन ओळखले जाते. प्रगत व अप्रगत अशा सर्वच राष्ट्रांत लोकप्रशासनशास्त्र आपणास आढळते. “मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकास करणे हा राज्यसंस्थेचा प्राधान्य हेतु साध्य करण्यासाठी योग्य व कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते”. प्रत्येक देशात लोककल्याणासाठी विविध योजना , उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. त्या…