यः क्रियावान् स पण्डितः


“Do not think of the enemy as weak, then do not be too scared to feel too strong.”

“The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.”

“Knowing that education is the way to progress in life, students should study hard and become loyal leaders of society”.
India’s move towards “One Nation, One Election” ओएनओई ही नवीन संकल्पना नाही. १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. मात्र, नंतर काँग्रेस पक्षाने सत्तांतर करून राज्य सरकारांचा कारभार बंद केला आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. १९५१ पासून एकूण ११५ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली…
Aditya-L1 Mission सौर अभ्यासाठी भारताची पहिली मोहिम. भारतीय अवकाश संशोधने संस्थेंची (इस्त्रो) पहिली सौरमोहीम शनिवारी सुरु होणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी “आदित्य एल १” या यानाचे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक ११.५० वाजता होणार असल्याचे इस्त्रोने सोमवारी जाहीर केले. मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे. १.सुर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती अभ्यासणे. २.सुर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास.…
Chandrayaan-3: India’s Return to the Moon 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रयान-3 अंतराळ यान चंद्रमावर यशस्वीरित्या उतरले. यामुळे भारत चंद्रावरील सॉफ्ट लैंडिंग करणारा चौथा देश बनला आहे. चंद्रयान-3 मध्ये एक प्रोपल्शन मॉड्यूल, लैंडर आणि एक रोवर समाविष्ट आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने लैंडर आणि रोवरला चंद्राच्या कक्षेत नेले. लैंडरने 23 ऑगस्ट रोजी…
Three new Criminal Justice Bills introduced गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सादर केले. हे प्रस्ताविक कायदे देशाच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवतील आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतील, असे प्रतिपादन शहा यांनी ही विधेयके मांडताना केले. केंद्र सरकार ब्रिटिशकालीन कायदे सुधारणा करणार आहेत १) भारतीय दंड संहिता १८६०, २)फौजदारी प्रकिया कायदा…
What is a state? आपण सर्वजण राज्याचे सदस्य आहोत व राज्याच्या सीमेअंतर्गत राहातो. राज्य हे केवळ संस्थांचा समुह नसून तर आपण कळत नकळत पालन करीत असलेल्या व्यवहार, परंपरा आणि दृष्टीकोनांचे संकलीत स्वरुप आहे. राज्यात नागरिकांच्या व्यवहारांचे काही नियमन असते. त्यात राज्याच्या आज्ञांचे पालन करणे निवडणूकीत मतदान अनिवार्य असणे, सक्तीचे लष्करी शिक्षण इ. गोष्टींचा समावेश असु…
LMV3 भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंद्रयान मोहिमेची तारीख निश्चित झाली असून १४ जुलै रोजी २.३५ वाजता एलव्ही एम ३ (Launch Vehicle Mark-III or LVM3) या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. २३ किंवा २४ तारखेला चंद्राच्या भूभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्त्रो ने गुरूवारी जाहीर केले. चंद्रयान २ मोहिमेतील अपयशातून धडा घेत चंद्रयान २ मध्ये लँडरच्या…