
विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) २०२६ प्रश्न १. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) म्हणजे काय व ते राबविण्याचा उद्देश काय आहे? उत्तरः राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरिक्षण होय. सन २००२-२००४ या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात…
विवाह संबंधी महत्वाचे अधिनियम १. हिंदू विवाह अधिनियम, १९५५ २. मुस्लिम विवाह विघटन अधिनियम, १९३९ ३. पारशी विवाह आणि विवाह विच्छेद अधिनियम, १९३६ ४. भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२ ५. विशेष विवाह अधिनियम, १९५४ (आतंरजातीय विवाह नोंदणी या कायद्याद्वारे केली जाते.) ६. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ ७. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ विवाह नोंदणी अर्जासोबत…
Anusuchit Jati Jamin Yojana प्रस्तावणा:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन २००४-०५ पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गंत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारद्रियरेषेखालील भूमीहिन कुटूंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहु) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी…
For Building and other incentive classes, social security schemes, educational schemes, health schemes. राज्यातील बांधकाम कामगारांच्या त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास व त्यांचे जीवनमान सुधारावे या साठी राज्य शासनाने महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगारा योजना कल्यान मंडळाची स्थापना केली आहे या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजना राबविल्या जातात राज्यातील बांधकाम कामगारांच्या समस्यांचा विचारक करुन…
Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25 Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25 राज्य मंत्रिमंडळाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या “ लेक लाडकी ” योजनेला मंजुरी दिली . या सोबत “ माझी कन्या भाग्यश्री ” यांजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आले. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीला “ १,०१,००० रु ” देण्याची ही कल्याणकारी…