यः क्रियावान् स पण्डितः


“Do not think of the enemy as weak, then do not be too scared to feel too strong.”

“The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.”

“Knowing that education is the way to progress in life, students should study hard and become loyal leaders of society”.
As voters, We have Value महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते पाहता मतदाता म्हणून आपल्यास किंमत आहे का ॽ हा प्रश्न पडणे साहजीक आहे. आपण मतदान एकाला करतो आणि सत्ता कोण्या तिसऱ्यास मिळते. ते ही आपण केलेल्या मतदाना विरुध्द. सध्या महाराष्ट्रात कोणताच पक्ष हा एकमेकांच्या वैचारीक विरोधी नाही सर्व एकाच वैचारीक प्रातळीचे आहेत. ती म्हणजे सत्ता
Bharat Rashtra Samiti महाराष्ट्राच्या राजकारणात एक नविन पक्ष आपली प्रचार मोहिम व विकासाचे प्रारुप घेऊण रणात उतरला. सर्वदुर अशी चर्चा रंगत आहे की महाराष्ट्रात तिसरी आघाडीच्या रुपाने आपली मोहिम उघडली . विकासाचे तेलंगाणा मॉडेल , तेथील शेतकरी कसा उत्तमरीत्या आपली जीवनमान उंचावत आहे. त्याच बरोबरीने सर्व जनता सुखी समाधानी आहे असे प्ररुप सर्वांना पाहावयास आवडेल
Process of Globalization विसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि अर्थकारणात परिवर्तनाची चळवळ सुरु झाली. ही परिवर्तनाची मागणी पुढे येण्याचे कारण म्हणजे मागील काही वर्षापासून शीतयुध्द समाप्त होणे. सोव्हिएत संघराज्याचे विघटन, पूर्व युरोपात साम्यवादाचे पतन आणि अमेरिकेची एक ध्रुवी अर्थव्यवस्था अशा विविध कारणामुळे नवीन आंतरराष्ट्रीय अर्थ व्यवस्थेबरोबरच नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचाही उद्य झाला. जागतिकीकरण : जागतिकीकरणाची चळवळ
Western Modern Political Thinker “ Machiavelli” इ. स. १४६९ ते इ. स. १५२७ पाश्चात्य राजकीय विचारांच्या इतिहासाचे जे कालखंड पडतात, त्यातील आधुनिक राजकीय विचारांचा कालखंड हा इ. स. १४५३ पासुन सुरू होतो. इ. स. १४५३ मध्ये सुप्रसिध्द “वेस्ट फालियाचा” तह झाला. ते तह प्रामुख्याने युरोपातील राष्ट्रांमध्ये होऊन त्यानुसार धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची फारकत होऊन
Western Political Thinker “Aristotle” इ. स. पूर्व ३८४ ते इ. स. पूर्व ३२२ ॲरिस्टॉटलचा जन्म ख्रि. पू ३८४ मध्ये मॅसिडोनियन राजयाच्या सरहद्दीजवळ असलेल्या स्टागिरा या गावी झाला. मॅसिडोनयिन राजदरबाराशी त्याच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध होते. त्याचे वडील प्रसिध्द राजवैद्य म्हणून ओळखले जात. मॅसिडोनियन राजा फिलीप्स यांच्याशी ॲरिस्टॉटलचे चांगले संबंध होते. सर्व प्रकारच्या विद्या आणि कला
मागील Blog मध्ये आपण Administration म्हणजे काय हे समजावून घेतले. पुढे लोकप्रशासन (Public Administration) म्हणजे काय हे समजावून घेऊया लोकप्रशासन म्हणजे लोकांचे असलेले प्रशासन होय असा ढोबळ मानाने समजू. लोकप्रशासनातील “लोक” (Public) हा शब्द “राज्यातील सर्व लोक” या आर्थी वापरलेला आहे. Public याचा अर्थ “सार्वजनिक” असाही होतो. राजयातील जनतेचे हितसाधन्यासाठी सरकाररकडून विविध प्रकाराची कार्ये