यः क्रियावान् स पण्डितः


“Do not think of the enemy as weak, then do not be too scared to feel too strong.”

“The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.”

“Knowing that education is the way to progress in life, students should study hard and become loyal leaders of society”.
लोकप्रशासन Public Administration आधूनिक काळात लोकप्रशासन हे अत्यंत महत्वाचे व आवश्यक शास्त्र म्हणुन ओळखले जाते. प्रगत व अप्रगत अशा सर्वच राष्ट्रांत लोकप्रशासनशास्त्र आपणास आढळते. “मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकास करणे हा राज्यसंस्थेचा प्राधान्य हेतु साध्य करण्यासाठी योग्य व कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते”. प्रत्येक देशात लोककल्याणासाठी विविध योजना , उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. त्या
Western Political Thinker “Plato” (इ. स. पूर्व ४२४ ते इ. स. पूर्व ३४८) राजकीय विचारवंताच्या विचारांचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्या समकालीन परिस्थितीचा विचार करणे हे तो विचारवंत समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. याचे कारण असे की, कोणताही विचारवंत हा त्याच्या काळ आणि परिस्थितीचेच एक अपत्य असते. विचारवंत हा त्या त्या नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक इ, प्रकारच्या
Development of the study of International Relations. आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरुप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध हे मुख्यत्वेकरुन राजकीय स्वरुपाचे होते. परंतू आज राज्यांचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आज विज्ञान युगात दळवळणांच्या व