यः क्रियावान् स पण्डितः


“Do not think of the enemy as weak, then do not be too scared to feel too strong.”

“The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.”

“Knowing that education is the way to progress in life, students should study hard and become loyal leaders of society”.
Chandrayaan-3: India’s Return to the Moon 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रयान-3 अंतराळ यान चंद्रमावर यशस्वीरित्या उतरले. यामुळे भारत चंद्रावरील सॉफ्ट लैंडिंग करणारा चौथा देश बनला आहे. चंद्रयान-3 मध्ये एक प्रोपल्शन मॉड्यूल, लैंडर आणि एक रोवर समाविष्ट आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने लैंडर आणि रोवरला चंद्राच्या कक्षेत नेले. लैंडरने 23 ऑगस्ट रोजी…
Three new Criminal Justice Bills introduced गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सादर केले. हे प्रस्ताविक कायदे देशाच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवतील आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतील, असे प्रतिपादन शहा यांनी ही विधेयके मांडताना केले. केंद्र सरकार ब्रिटिशकालीन कायदे सुधारणा करणार आहेत १) भारतीय दंड संहिता १८६०, २)फौजदारी प्रकिया कायदा…
What is a state? आपण सर्वजण राज्याचे सदस्य आहोत व राज्याच्या सीमेअंतर्गत राहातो. राज्य हे केवळ संस्थांचा समुह नसून तर आपण कळत नकळत पालन करीत असलेल्या व्यवहार, परंपरा आणि दृष्टीकोनांचे संकलीत स्वरुप आहे. राज्यात नागरिकांच्या व्यवहारांचे काही नियमन असते. त्यात राज्याच्या आज्ञांचे पालन करणे निवडणूकीत मतदान अनिवार्य असणे, सक्तीचे लष्करी शिक्षण इ. गोष्टींचा समावेश असु…
LMV3 भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंद्रयान मोहिमेची तारीख निश्चित झाली असून १४ जुलै रोजी २.३५ वाजता एलव्ही एम ३ (Launch Vehicle Mark-III or LVM3) या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. २३ किंवा २४ तारखेला चंद्राच्या भूभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्त्रो ने गुरूवारी जाहीर केले. चंद्रयान २ मोहिमेतील अपयशातून धडा घेत चंद्रयान २ मध्ये लँडरच्या…
As voters, We have Value महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते पाहता मतदाता म्हणून आपल्यास किंमत आहे का ॽ हा प्रश्न पडणे साहजीक आहे. आपण मतदान एकाला करतो आणि सत्ता कोण्या तिसऱ्यास मिळते. ते ही आपण केलेल्या मतदाना विरुध्द. सध्या महाराष्ट्रात कोणताच पक्ष हा एकमेकांच्या वैचारीक विरोधी नाही सर्व एकाच वैचारीक प्रातळीचे आहेत. ती म्हणजे सत्ता…
Bharat Rashtra Samiti महाराष्ट्राच्या राजकारणात एक नविन पक्ष आपली प्रचार मोहिम व विकासाचे प्रारुप घेऊण रणात उतरला. सर्वदुर अशी चर्चा रंगत आहे की महाराष्ट्रात तिसरी आघाडीच्या रुपाने आपली मोहिम उघडली . विकासाचे तेलंगाणा मॉडेल , तेथील शेतकरी कसा उत्तमरीत्या आपली जीवनमान उंचावत आहे. त्याच बरोबरीने सर्व जनता सुखी समाधानी आहे असे प्ररुप सर्वांना पाहावयास आवडेल…